Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव-गोवा मार्गावर चिखलात बस अडकली; प्रवाशांनीच केली सुटका*


बेळगाव-गोवा महामार्गावरील लोंढा परिसरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका प्रवासी बसला चिखलात अडकण्याची वेळ आली. बस बाहेर काढण्यासाठी प्रवाशांनाच पुढाकार घ्यावा लागला. प्रवाशांनी बसमधून उतरून टायर रुतलेल्या ठिकाणी दगड आणि माती टाकत बस चिखलातून बाहेर काढली. विशेष म्हणजे, महिला प्रवाशांनीही या प्रयत्नात सक्रिय सहभाग घेतला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बेळगाव-गोवा मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चिखलामुळे बस, ट्रक आणि इतर वाहने वारंवार अडकत असून वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी शाळा आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, तसेच कामावर जाणारे कर्मचारी यांचा खोळंबा होत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
किल्ला तलावाची अमान सेठ यांच्याकडून पाहणी; प्लास्टिक कचऱ्यावर चिंता*स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत हट्टीहोळींचे महत्त्वाचे वक्तव्य**आणखी 4-5 दिवस जोरदार पाऊस झाला तर दुष्काळाची भीती नाही; मंत्री सतीश जारकीहोळी यांचा दिलासा**मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ.श्रुती पानसे यांची प्राथमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन संवाद कार्यशाळा संपन्न**ARS फाउंडेशनकडून 600 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप**पाईपलाईनच्या कामानंतर रस्ता बेवारस; कंग्राळी बुद्रुकमधील खड्ड्यामुळे वाहनचालक हैराण**गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; KLE लॉ कॉलेजमध्ये वार्षिक सोहळा**भडगाव पुलावरील पर्यायी मार्ग बंद; मुसळधार पावसाचा मोठा फटका**बेळगाव-गोवा मार्गावर चिखलात बस अडकली; प्रवाशांनीच केली सुटका**बेळगांव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 4.78 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त*