Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमत अभिवादन*

बेळगाव : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा साधी राहणी आणि नम्र स्वभावासाठी ओळखले जाणारे दिवंगत श्री सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमत आज बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल परिसरातील श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अभिवादन केले. कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले योगदान तसेच रेल्वे आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात राबविलेल्या विविध प्रकल्पांची आठवण उपस्थितांनी यावेळी जागवली.

सुरेश अंगडी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे राज्यातील अनेक विकासकामांना गती मिळाली असून त्यांच्या कार्याचा ठसा आजही जनमानसात कायम असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी माजी खासदार सौ. मंगला अंगडी, खासदार जगदीश शेट्टर, भाजप नेते किरण जाधव, राजन जाधव, अनुप काटे, ईरय्या खोता, हणमंत कागलकर, चेतना अंगडी, संजय भंडारी, राहुल मुचंडी, विजय भद्र, नागराज पाटील, मुक्तार फातान, सविता कार्डी, अॅड. महावीर, राज पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमत अभिवादन**नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात; बेळगावातील शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण**कंग्राळी (खुर्द) मराठी शाळेला 1989 ते 96 बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिल्या पन्नास खुर्च्या भेट**बेळगावातील वकिलांकडून आयजीपी संदीप पाटील यांचा विशेष सत्कार**झाडे लावा झाडे जगवा स्केटिंग रॅली द्वारे संदेश**धाराशिवच्या साहित्य संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार**बेळगाव वाहनधारकांना दिलासा मिळणार? गोवा CM प्रमोद सावंत यांना निवेदन**बिजगर्णीत 2 व 3 जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सव; धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी**ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये सी.बी.एस्.ई शालेय शिक्षकांकरिता कार्यशाळा**बेळगावातील प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार*