Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत भावना बेरडेला 1 रौप्य 1 कास्यपदक.*

विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत भावना बेरडेला 1 रौप्य 1 कास्यपदक.

बेळगांव ता,11 हासन येथील जिल्हा क्रीडांगणावर मंगळूर पब्लिक स्कूल आयोजित विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुरस्कृत 36 व्या विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेत दक्षिण मध्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना संत मीरा अनगोळ शाळेच्या भावना भाऊ बेरडे हिने 1 रौप्यपदक 1 कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
17 वर्षाखालील मुलींच्या गटात लांबउडीत भावना बेरडे हिने 4.69 लांबउडी घेत कांस्यपदक पटकाविले या गटात दक्षिणक्षेत्राच्या लक्षा रेड्डी हिने 4.97 इतक अंतर उडी घेत सुवर्ण ,तर पश्चिमपूर्व क्षेत्राच्या रितिका प्रजापतीने 4.91 इतकी उडी घेत रौप्यपदक पटकाविले तर तिहेरी उडीत भावना बेरडे. हिने 9.78 इतकी उडी घेत रौप्यपदक पटकाविले आहे.

तिला स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य मुखतेश बदेशा, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे,विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर मंगळूर पब्लिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रराज यांच्या हस्ते पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
भावना बेरडे हिला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील शिवकुमार सुतार अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी व पालक वर्गांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*