Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावचे ज्येष्ठ छायाचित्रकार पी.के. बडिगेर यांना ‘कर्नाटक छाया रत्न’ पुरस्कार*

बेळगाव : पत्रकारितेतील छायाचित्रण क्षेत्रात गेल्या 25 वर्षांपासून उल्लेखनीय योगदान देणारे बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार पी.के. बडिगेर यांना प्रतिष्ठेचा ‘कर्नाटक छाया रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा 12 जून रोजी सकाळी 10 वाजता बंगळुरू येथील पॅलेस ग्राउंडच्या त्रिपुरा वासिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फोटो टुडे’ छायाचित्र प्रदर्शनात होणार आहे.

पी.के. बडिगेर यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न, सामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक घडामोडी, राजकीय घटना तसेच विविध क्षेत्रातील महत्त्वाचे क्षण प्रभावीपणे टिपले आहेत.

पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय सेवेसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगाव काँग्रेसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शहराध्यक्ष निवडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी*कारगिल विजय दिन: बेळगावातील MARATHA LIRC मध्ये शहीदांना मानवंदना**सेल्फी घेताना घडली शोकांतिका; तीन दिवसांनी युवकाचा मृतदेह सापडला**मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात**हिरेबागेवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ₹1.22 लाख जप्त**कारगिल विजय दिन: बेळगावात आमदार आसिफ सेठ यांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली**कारगिल विजय दिन: बेळगावात माजी सैनिकांची भव्य तिरंगा बाईक रॅली*कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहन