स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण साई स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रसाद जाधव आणि राजलक्ष्मी जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे तसेच खेळाडूंचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध वयोगटांतील चुरशीच्या स्पर्धांनंतर विजेत्या खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
🏅 उल्लेखनीय विजेते खेळाडू
आशिष अंगडीकर – 2 सुवर्ण
सोहम वाघमारे – 2 रौप्य
सार्थक मार्दोळकर – 2 कांस्य
आरोही काटगाळकर – 2 सुवर्ण
सई आनंदाचे – 2 सुवर्ण
मायशा जैन – 2 रौप्य
नक्ष हिरेमठ – 2 सुवर्ण
कार्तिक चौधरी – 2 सुवर्ण
विक्रांत चौधरी – 2 सुवर्ण
स्वराज पाटील – 2 रौप्य
सुजित साळोखे – 2 सुवर्ण
शिवांगी मोदगेकर – 2 सुवर्ण
श्रेयस बजंत्री – 2 सुवर्ण
आदिया सय्यद – 2 सुवर्ण
अभिना तहसीलदार – 2 सुवर्ण
अल्मास तहसीलदार – 2 सुवर्ण
अक्किरांक्ष – 2 सुवर्ण
या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील स्केटिंग क्रीडेला चालना मिळत असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धांसाठी खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.
Also read









