Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत अनिल बेनके यांनी घेतली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट*

बेळगाव उत्तर मतदारसंघात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेचा वेग संथ असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल बेनके यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली.

यावेळी SIR प्रक्रियेदरम्यान उद्भवत असलेल्या अडचणी, कामकाजातील विलंब तसेच नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित समस्यांची गांभीर्याने दखल घेत, पुढील दोन ते तीन दिवसांत त्रुटी दूर करून आवश्यक त्या कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*