LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावमध्ये अभय पाटील यांचा सहावा आईस्क्रीम उत्सव*

बेळगावात आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने सहाव्या आईस्क्रीम उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आईस्क्रीम उत्सवाच्या अंतर्गत विविध शाळातील एक्कावन हजार विद्यार्थ्यांना आईस्क्रीम वितरित करण्यात आले.

गेल्या सहा वर्षांपासून आमदार अभय पाटील हे शहरातील वेगवेगळ्या शाळामध्ये आईस्क्रीम उत्सव आयोजित करून उन्हाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना आईस्क्रीम खाण्याचा आनंद अनुभवायला देत आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आईस्क्रीम खाताना आनंद पाहायला मिळतो. आईस्क्रीम उत्सवात आमदार अभय पाटील यांचे कार्यकर्ते आईस्क्रीमची गाडी घेऊन शाळेत दाखल होतात आणि विद्यार्थ्यांना आईस्क्रीम वितरित करतात.

  1. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम विद्यार्थ्यांना दिले जातात. बालवयात तर आईस्क्रीमचे आकर्षण खूप असते. बऱ्याच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आईस्क्रीम विकत घेऊन खाणे शक्य नसते. पण आमदार अभय पाटील यांनी सुरु केलेल्या आईस्क्रीम उत्सवमुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या प्रारंभीच आईस्क्रीम खाण्याचा आनंद मिळाला हे मात्र नक्की.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*