Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त भव्य जनआवाहन!*

जनतेसाठी आवाहन

उद्या शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता,
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संपन्न होणार असून, या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ही माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महामंडळ उत्सव समितीचे अध्यक्ष मल्लेश चौगुले यांनी दिली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*