LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार* 

*21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार* 

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो 
 यांच्या तर्फे 21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नुकताच या स्पर्धा ओम नगर शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आल्या. ह्या स्पर्धेच्या उद्घघाटन व बक्षीस समारंभला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अशोक घागवे व कल्लाप्पा शहापूरकर उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर,केले ,बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते 
 *विजेते स्केटर्स पुढील प्रमाणे*
 प्निश्मिता वाडकेरी 2 सुवर्ण, विहा पालनकुडे 2 सुवर्ण,विघ्नेश गोटे 2 सुवर्ण,रेयांश वाके 2 रौप्य,प्रणव जाधव 2 सुवर्ण,शौर्वा नाझरे 2 रौप्य,शिवकन्या पाटील 2 सुवर्ण ,दिव्या बेनाल्ली 2 रौप्य,पलक पट्टणकुड 2 सुवर्ण,हर्षवर्धन दड्डीकेरी 2 सुवर्ण,तश्वी कुलकर्णी 2 सुवर्ण,तन्वी कलकुंद्रीकर 2 सुवर्ण,राशी जाधव 2 रौप्य,समृद्ध बानी 2 सुवर्ण,सम्राज मराठे १ रौप्य १ कांस्य,अभित कांबळे 1 रौप्य,1 कांस्य,हृवन उमराणी 2 सुवर्ण,शिवांश दड्डी 2 रौप्य,जितेश बेनल्ली 2 सुवर्ण,रियांश हुक्केरी 2 रौप्य,सोहनी चौगुले 2 सुवर्ण,आरुष बोरगल्ली 2 सुवर्ण,प्रणव माळी 2 सुवर्ण,सिया चौगुले 2 सुवर्ण, सौरभ साळोखे 2सुवर्ण,सोहम हवल 2 रौप्य,आदर्श नायक 2 कांस्य,
जान्हवी तेंडुलकरला 2 सुवर्ण,आर्या कदम 2 सुवर्ण,सुफियान शहाबादी 2 रौप्य,निवीर दोडामणी 2 कांस्य,आरोही महारनूर 2 सुवर्ण,एलियाना रोनाडीस 2 रौप्य,अमाया रॉड्रिग्स 2 कांस्य, धैर्यशील 2 सुवर्ण,जैनिक शा 2 रौप्य,श्रीश चौगुले 2 कांस्य,दीनवा पाटील 2 सुवर्ण,श्रैया २ रौप्य,एंजल फर्नाडीस 2 कांस्य,प्रीतम बागेवाडी 2 सुवर्ण,अनया पाटील 2 रौप्य,रुद्रांश गावडे 2 कांस्य,सावी 2 सुवर्ण,श्रीशा दरेकर 2 रौप्य,श्रीशा सोरटे 2 कांस्य,विराज सुनवे 2 सुवर्ण,कुबेर शापूरकर 1 कांस्य,रिधम चव्हाण 1 कांस्य,रोहन बागवान 2 सुवर्ण,अलेशन देसाई 2 रौप्य,ग्रंथ काकतकर 2 कांस्य,आलेया उप्पर 2 सुवर्ण,सोमराणी 2 सुवर्ण ,प्रणिता मोटेकर,2 रौप्य,मनोश्री वंशे 2 कांस्य,शल्या तारळेकर 2 सुवर्ण श्रेयश बजंत्री 2 रौप्य,ब्लॉसम रॉड्रिग्स 2 सुवर्ण, तन्वी मोहिते 2सुवर्ण,राही निलाज 2 रौप्य, इथन रॅमंडिस 2 सुवर्ण,जानवी दुधाळ 2 सुवर्ण,युग हेंज 2 रौप्य,साबिया शहाबादी 2 कांस्य,विश्वतेज पवार 2 सुवर्ण,विहान चव्हाण 2 रौप्य,अभिनव गोंगळे 2 कांस्य,आरशान माडीवाले2 सुवर्ण,विराज 1 रौप्य,भाग्यराज पाटील 2 सुवर्ण,राजवीर गुरव 2 रौप्य,एव्हरिल मोरेस,सुवर्ण,अमिषा वेर्णेकर 2 रौप्य, राही निलाज 2 कांस्य, 
ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटिंग प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसने,कृष्ण कन्हैया होसमानी ऋषिकेश पसारे सोहम हिंडलगेकर, अजित शिलेदार, सुरज शिंदे, आशुतोष, दृष्टी  कुडाळे या व इतर अनेक जणांचे सहकार्य लाभले

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*