LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*॥ कंग्राळी खुर्द मराठी शाळा एसडीएमसी बिनविरोध निवड ॥*

॥ कंग्राळी खुर्द मराठी शाळा एसडीएमसी बिनविरोध निवड ॥

अध्यक्षपदी विक्रम मुतगेकर , उपाध्यक्षपदी रेखा राजगोळकर

कंग्राळी खुर्द - या गावच्या मराठी शाळेची एसडीएमसी निवड बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी विक्रम मुतगेकर तर उपाध्यक्ष पदी रेखा राजगोळकर यांची निवड करण्यात आली .

सीएसी कमिटी , सीआरसी व पालकवर्ग यांच्या उपस्थितीत पुरुष प्रवर्गात 12 तर महिला प्रवर्गात 15 जण इच्छूक होते सीएसी कमिटीने सर्वांचे समुपदेश केले त्यामुळे जादा इच्छूकांना माघार घेतल्याने निवडी बिनविरोध झाल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदातही चुरस होती पण त्याही निवडीत खेळीमेळीत चर्चा करून निवडी बिनविरोध झाल्या अन्य सदस्य पुढील प्रमाणे निवडले गेले

पुरुष सदस्य- वैजनाथ बेन्नाळकर , माणिक निलजकर , लक्ष्मण पाटील , मल्लापा पाटील , संदिप साठे व परशराम पाटील

महिला सदस्य - सुवर्णा गोरल , संगिता नौकुडकर , लक्ष्मी हन्नुरकर , भावना पाटील , अश्विनी पाटील ,दिपा ताडे , पूनम शेरेगार , काजल कांबळे

निवडी खेळीमेळीत व बिनविरोध करण्यासाठी ग्राप उपाध्यक्ष कल्लापा पाटील , सदस् यल्लापा पाटील , रमेश कांबळे , प्रशांत पाटील , राकेश पाटील विनायक कम्मार सदस्या लता पाटील , रेखा पावशे , रेणूका पावशे , भाग्यश्री गोंडवाडकर , सुनिता जावध यानी समुपदेश करून सहकार्य केले .निवडी नंतर ग्रापच्या वतीने सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेवटी आभार आर एस पाटील यांनी मानले .

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*