Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*सरकारी मराठी शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक* देण्याची SDMC ची मागणी

*सरकारी मराठी शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक* देण्याची SDMC ची मागणी

मच्छे : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील SDMC सदस्यांनी आज गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन शाळेसाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक नियुक्त करावा तसेच शाळेतील इतर प्रलंबित अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.

यावेळी शाळेतील वाढती विद्यार्थीसंख्या, नव्याने सुरू झालेले LKG-UKG वर्ग तसेच इतर शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

निवेदन स्वीकारल्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी येत्या शुक्रवारी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात येईल व समस्यांवर योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी SDMC अध्यक्ष, सदस्य तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावच्या विकासाला ब्रेक? निधीवरून आमदार अभय पाटील आक्रमक*लोकांमध्ये मिसळून विकासाचा ध्यास; अभय पाटील यांची अनोखी कार्यशैलीविद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा.दोन वर्षांपासून बंद असलेला टेकाकडील चव्हाटा मंदिर शेतवडीचा रस्ता अखेर खुला*सरकारी मराठी शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक* देण्याची SDMC ची मागणी*फतेह कॉलनीतील वीज समस्या संपणार; आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण**विद्यार्थ्यांना AI आणि कोडिंगची मोफत पुस्तके; डिजिटल शिक्षणाला नवी दिशा**बेळगावात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा एल्गार; मानधनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या**बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला प्रारंभ**विद्याभारती जिल्हास्तरीय स्पर्धा खो-खो स्पर्धेत शांतिनिकेतन देवेंद्र जीनगौडा संत मीरा गणेशपुर अंतिम फेरीत*