LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*विठ्ठल नामाची शाळा पुन्हा भरली!*

विठ्ठल नामाची शाळा पुन्हा भरली!

श्री विठ्ठल मंदिर, बाजार गल्ली – वडगाव येथे भजनी मंडळास प्रारंभ

वडगाव : ऐतिहासिक, प्राचीन आणि जागृत अशा श्री विठ्ठल मंदिरात महिला भक्तांनी अनेक वर्षे अत्यंत भक्तिभावाने पांडुरंगाच्या सान्निध्यात नित्य भजन परंपरा जपली. मात्र जानेवारी 2020 मधील कोरोना काळात मंदिर बंद झाल्यामुळे ही अखंड सुरू असलेली भजनसेवा काही काळ खंडित झाली होती.

श्री विठ्ठल मंदिर विकास समिती तसेच संत गणांच्या सततच्या प्रयत्नांना यश येऊन, आता पुन्हा एकदा “विठ्ठल नामाची शाळा” उत्साहात भरू लागली आहे. आदरणीय शंकर पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल मंदिर बाजार गल्ली वडगाव येथे महिला भजनी मंडळाची नव्याने सुरुवात करण्यात आली आहे.

या मंडळात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला भगिनींनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा—

📞 सौ. रूपाली विश्वनाथ सव्वाशेरी
📱 91645 15154

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*