वार्डमध्ये काही ठिकाणी अयोग्य पद्धतीने टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि अस्वच्छता यावर अंकुश ठेवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी नगरपालिका नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे नगरसेवक जाधव यांनी स्पष्ट केले.
https://youtube.com/shorts/eODFFAi1ISM?si=-6g9iyVQBCrSsPGZ
मोहिमेच्या माध्यमातून स्वयंसेवक, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मिळून जनजागृती करण्यात येत असून, कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शनही दिले जात आहे. पुढील काही दिवस या कारवाईची तीव्रता वाढविण्यात येणार आहे.
Also read









