This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

महाराष्ट्राचे मंत्री गनिमी काव्याने बेळगाव प्रवेश करणार : धास्तीने सीमावर पोलीस खडक बंदोबस्त 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्राचे मंत्री गनिमी काव्याने बेळगाव प्रवेश करणार : धास्तीने सीमावर पोलीस खडक बंदोबस्त

 

महाराष्ट्राचे मंत्री दौरा रद्द झालेला असला तरी गनिमी काव्याने बेळगावात प्रवेश करतील या धसक्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कसून तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असला तरी पोलीस खात्याने बेळगाव जिल्ह्याच्या सगळ्या सीमेवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या कोग नो ळी येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत.राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील विविध तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आल्या असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24