चलवेनहट्टी येथे महाप्रसादाचे आयोजन
चलवेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी ३:०० वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल तरी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत तसेच ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे
D Media 24 > Devotional > *चलवेनहट्टी येथे महाप्रसादाचे आयोजन*
*चलवेनहट्टी येथे महाप्रसादाचे आयोजन*
Deepak Sutar10/09/2023
posted on


Leave a reply