भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल
पहिली कसोटी , चौथा दिवस
पर्थ
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिली कसोटी सुरू आहे. टीम इंडिया विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पाच बाद फक्त 113 धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी फक्त पाच विकेटची गरज आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटी मध्ये दमदार कामगिरी केली आहे.
D Media 24 > Sports > *भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल* पहिली कसोटी , चौथा दिवस
*भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल* पहिली कसोटी , चौथा दिवस
Deepak Sutar25/11/2024
posted on


Leave a reply