This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Sports

*सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांक वर कर्नाटका दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर केरळ**

*सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांक वर कर्नाटका दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर केरळ**

*सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांक वर कर्नाटका दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर केरळ**
*
बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी पहिल्या क्रमांकावर कर्नाटका आघाडीवर असुन , दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रा व तिसऱ्या स्थानावर केरळ यांनी आपले वर्चस्व राखुन ठेवले..
केरळ, महाराष्ट्र, गोवा,दिव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे बक्षीस वितरण गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या मुख्यधापिका प्रचिती आंबेकर व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्ष ज्योती चिंडक यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी सुर्यकांत
हिंडलगेकर इम्रान बेपारी,विश्वनाथ येलूरकर,रमेश चिंडक, विजेते स्पर्धक
व इतर मान्यवर उस्थितीत होते

*विजेता स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे*

9 वर्षाखालील मुले
सूर्यगौडा 1 सुवर्ण
रिहान पवन 1, सुवर्ण 1 रौप्य
आरुष कुमार 1 कांस्य
हेमंत बी एन 1 रौप्य
आरुष सावंत 1 कांस्य

9 वर्षाखालील मुली
निश्चिंत दर्शन 2 सुवर्ण
कृती 1 रौप्य , 1कांस्य
जनश्री एस 1 कांस्य
आईश्णी संतोष 1रौप्य
क्रिती 1 कांस्य

11 वर्षाखालील मुले
डेविक गौडा 1 सुवर्ण , 1रौप्य
मानस डी 1 रौप्य
मोहम्मद यामीन सी 1 कांस्य
नितीन के 1 सुवर्ण
कुमार डॉलर 1 कांस्य

11 वर्षाखालील मुली
निहिता साहुव्यासा 1 सुवर्ण
लिकिथा गौडा 1 रौप्य
लेखना गौडा 1 कांस्य
वैष्णवी एच एम 1 सुवर्ण
गगना एम 1 रौप्य
अनवेशा 1 कांस्य

14 वर्षाखालील मुले
युवराज कुंडेकर 1सुवर्ण, 1रौप्य
ऋषी व्ही 1 रौप्य 1, कांस्य
वेदांश पारधी 1 कांस्य
सोलोम क्रीस्टन 1 सुवर्ण

14 वर्षाखालील मुली
डिम्पाना एस 1 सुवर्ण ,1 रौप्य
मनस्वी पिसे 1 रौप्य
जेस्निया कोरिया 1 कांस्य,1 सुवर्ण
जेसिना 1 सुवर्ण
तन्वी मोहिते1 कांस्य

17 वर्षाखालील मुले
सौरभ साळोखे 1 सुवर्ण, 1रौप्य
पर्व गोयल 1 रौप्य ,1कांस्य
घमन कुमार 1 कांस्य
चिन्मय मारके 1रौप्य
अक्षय के 1 सुवर्ण

17 वर्षाखालील मुली
प्रांजल जाधव 1 सुवर्ण
निहिरा यादव 2 रौप्य
यंशु गरला 2 कांस्य
स्नेहा गौडा 1 सुवर्ण

१९ वर्षाखालील मुले
यशराज घाडगे 2 सुवर्ण
गौरव सुतार 1 रौप्य
शास्वंत पी 2 कांस्य
अर्पित 1 रौप्य

१९ वर्षांखालील मुली
सानवी गोर 1 सुवर्ण ,1 रौप्य
प्रिया डी 1 रौप्य
राधिका प्रीतम 1 कास्य
अनुश्री पी 1 सुवर्ण

या स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय निरीक्षक प्रशिक्षक रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती सह 18 जनाची आफिशियल टीम शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचीती आंबेकर ज्योती चिंडक,सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी,रमेश चिंडक,योगेश कुलकर्णी, विठल गगणे, अनुष्का शंकरगौडा,शेफाली शंकरगौडा , सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर,स्वरूप पाटील प्रदीपकुमार पूनिया गुड शेफर्ड सेंट्रल मधील शाळेचा स्टाफ व ईतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24