This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

विजया सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विजया सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित

रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, तसेच हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्यावतीने आज शहरातील केपीटीसीएल भवन मध्ये विविध क्षेत्रात निवृत्त झालेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

 

 

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागनूर रुद्राक्षी मठाचे स्वामी आलम प्रभू स्वामीची कारंजी मठाचे गुरु सिद्धेश्वर स्वामीजी आणि हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी पालकमंत्री गोविंद कारजोळ आमदार पी राजू बसवराज रोटी यांच्या उपस्थित पार पडला.

 

 

 

 

यावेळी या कार्यक्रमात विविध क्षेत्रात निवृत्त झालेल्या व्यक्तींचा शाल स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी लेखनीय कामगिरी बजावलेल्या निवृत्त जवान शिक्षक त्याचबरोबर अन्य सदस्यांना विजय सेवा रत्न पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

त्यानंतर पालकमंत्री गोविंद कारजोळे यांनी डॉक्टर रवी पाटील आरोग्य क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

 

 

त्यानंतर आमदार पी राजीव यांनी डॉक्टर विजय पाटील बेळगाव मध्ये करत असलेल्या रुग्णांची सेवा तसेच विद्यार्थ्यांना देत असलेल्या शिक्षणाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू राहावे अशा शुभेच्छा दिल्या.

 

 

 

या कार्यक्रमाला डॉक्टर रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी कार्यक्रमाला आमंत्रित केलेले मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now