हरिदास सेवा समितीच्या वतीने हरिदास उत्सव
हरिदास उत्सव 2023 निमित्ताने दिनांक एप्रिल ०७ शुक्रवार ०८ शनिवार आणि ०९ रविवार २०२३ रोजी दुपारी 2.00 ते रात्री 9.00 पर्यंत मिलेनियम गार्डन, टिळकवाडी जवळ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्या असल्याची माहिती शहरात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी या पत्रकार परिषदेत हरिदास सेवा समितीच्या सदस्यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
दिनांक 7 ते 9 एप्रिल पर्यंत बेळगावात त्रिवेणी संगमाप्रमाणे 3 दिवस हरिदास उत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. हरिदास महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे “श्रीनिवास कल्याणोत्सव” हे विजयादासाच्या गीताप्रमाणे “श्रीपदमगलाचा आशीर्वाद, पंडितांचे व्याख्यान आणि प्रसिद्ध कलाकारांचे दासवाणी: हवनिशांत सुलभा देवा देवा विजया विठ्ठला” या कार्यक्रमांसह ओलिडू भकुतीअसणार असल्याची माहिती दिली .
हरिदास महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार: ०७-०४-२०२३ संध्याकाळी ५.०० वाजता श्रीमदच्युतप्रेक्षाचार्य महा संस्थान,चे अध्यक्ष
भीमनकट्टे मठ यांच्या हस्ते होणार असे सांगितले
त्यानंतर शुक्रवार दिनांक : ०७-०४-२०२३
दुपारी 2.00 पासून – भजन दांडलीसाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम होणार असून
4.00 पासून – हरिदासाचे मुंडीगेगु पं. श्री भीमसेनाचार्य अत्तानू याचे व्याख्यान होणार आहे
त्यानंतर 7ला दशावणी कार्यक्रम होणार आहे तसेच शनिवार दिनांक: 08-04-2023
दुपारी ३.०० वाजता भव्य मिरवणूक
श्रीकृष्ण मठातूनसायंकाळी ५.०० वाजल्यापासून – वैभवशाली श्री व्यंकटेश कल्याणोत्सव होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली .