This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*शासकीय बारामती तालुका बुद्धिबळ स्पर्धा 2023-24*

*शासकीय बारामती तालुका बुद्धिबळ स्पर्धा 2023-24*

*शासकीय बारामती तालुका बुद्धिबळ स्पर्धा 2023-24*

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लवकरच बारामती मधील सर्व शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होणार असून स्पर्धेचे ठिकाण आणि दिनांक लवकरच सर्वांना कळवण्यात येतील. या स्पर्धा 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील मुलामुलींच्या होणार आहॆ.

या स्पर्धेसाठी बुद्धिबळ पंच यांच्या टीम मध्ये बारामतीचे आंतरराष्टीय मानांकित बुद्धिबळ खेळाडू आणि बुद्धिबळ पंच महाराष्ट्र राज्य श्री.अमर शिंदे सर असणार आहेत. सर्वांनी जिल्हा स्तरावर निवड होण्यासाठी तयारी सुरू करणे गरजेचे आहे.बुद्धिबळ खेळावीषयी आणि नियमांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी 8830079746 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करावा.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply