This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

गाडगेबाबा गौरव पुरस्कार जाहीर 

गाडगेबाबा गौरव पुरस्कार जाहीर 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गाडगेबाबा गौरव पुरस्कार जाहीर

गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त दिला जाणारा गाडगेबाबा गौरव पुरस्कार यंदा सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांना मिळणार आहे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

 

सुरेंद्र शिवाजी अनगोळकर यांनी कोविड काळात अनेकांना मदत केली आहे तसेच ते हेल्प फॉर नीडी फोटो फॉर निडी आणि एज्युकेशन फॉर निडी याच्या माध्यमातून गरजूंची मदत करतात.

 

 

त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24