This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023*

D Media 24

https://www.instagram.com/reel/Cx5AK4XhKgh/?igshid=MWZjMTM2ODFkZg==

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, वेणुग्राम मल्टी पर्पज को ऑप सोसायटी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खुली जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक बेळगाव येथे आयोजित केली होती. या चॅम्पियनशिपमध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.

या चॅम्पियनशिपचा उद्घघाटन समारंभ व बक्षीस वितरण समारंभ डॉ.भीमाशंकर गुळेद आयपीएस पोलीस अधीक्षक एस.पी.बेळगावी, राकेश कलघटगी, रसिकांत खुळे, सतीश मडलगी, सरला हेरेकर सोमशेकर कणगली, गणेश दड्डीकर, श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, स्केटर्स व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, अजित शिलेदार, अनुष्का शंकरगौडा, तुकाराम पाटील, व इतरांनी वरील चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी मोठी मेहनत घेतली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply