This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 


शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 

गौंडवाड येथील कै सतीश पाटील फाउंडेशन आणि धर्मवीर ग्रुप गौंडवाड यांच्यावतीने सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित तसेच त्यांच्या स्मरणार्थ येथील सरकारी मराठी कन्नड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत करण्यात आली आहे

 

 

 

आपला मित्र या जगात नसला तरी त्याने गावासाठी मोठे कार्य केले आहे याची जाण मनी ठेवून त्याच्या मित्रांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी शाळेला दोनशे वह्या वितरित केल्या आहेत.

 

 

यावेळी शिवानंद चौगुले यलोजीराव पाटील मधु पवार नंदू निलजकर बाबू दोडमणी रोहिणी नाथबुवा प्रकाश काकतीकर यांच्यासह गल्लीतील नागरिक आणि धर्मवीर ग्रुप गौंडवाड येथील नागरिक सतीश पाटील फाउंडेशन चे सर्व मित्र परिवार तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply