This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बेळगाव- सिकंदराबाद दैनंदिन एक्सप्रेसला सर्वात 

बेळगाव- सिकंदराबाद दैनंदिन एक्सप्रेसला सर्वात 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव- सिकंदराबाद दैनंदिन एक्सप्रेसला सर्वात

 

बेळगाव आणि मनुगुरु दरम्यान धावणाऱ्या रेल्वे करीता अधिसूचित काढण्यात आली होती, परंतु आता बेळगाव आणि सिकंदराबाद दरम्यान धावण्यासाठी सुधारित नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ट्रेन क्रमांक ०७३३५ बेळगाव- सिकंदराबाद दैनंदिन एक्सप्रेस स्पेशल धावणार आहे .

 

आज खासदार मंगला अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून या सेवेला चालना देण्यात आली

आता बेळगाव येथून दुपारी १.१० वाजता गेलेली ट्रेन उद्या 17 जानेवारी 2023 सकाळी पोहचेल .

 

 

17 जानेवारी ते 30 मार्च 2023 पर्यंत दररोज सिकंदराबादला दुसऱ्या दिवशी सकाळी 05:50 वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने, ट्रेन क्रमांक ०७३३६ सिकंदराबाद – बेळगाव एक्सप्रेस विशेष सिकंदराबाद येथून रात्री १०:२० वाजता सुटेल. अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24