5 वर्षाच्या मुलाच्या पोटात सापडले तब्बल 28 किडे
पाच वर्षाच्या मुलाच्या पोटात तब्बल 28 कीडे सापडले आहेत उत्तर प्रदेश मधील मेरठ मध्ये हे धक्कादायक घटना समोर आली आहे.या मुलाच्या पोटात सतत दुखायचं आणि काही खाल्लं तर त्याला उलटी व्हायची. त्यानंतर डॉक्टरांना दाखवले असता त्याच्या पोटात किडे असल्याचे कळालं .
त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करून एका मागोमाग एक असे तब्बल 28 किडे मुलाचा पोटातून बाहेर काढले. यामध्ये काही किडे एक फुटाचे होते. आता ऑपरेशन नंतर मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय
4ub4y0
uzhwr9
y5brcf