This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

वनिता विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कार उत्साहात

वनिता विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कार उत्साहात
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वनिता विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कार उत्साहात

वनिता विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कार उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापक  मीनाताई बेनके उपस्थित होत्या.

प्रारंभी या वार्षिक क्रीडा पुरस्कार सोहळ्याची सुरुवात विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीताने केली. त्यानंतर शशिकला राजरत्न यांनी प्रार्थना म्हटली याप्रसंगी पाहुण्याचा परिचय राजपाल जॉन यांनी करून दिला.

त्यानंतर प्रमुख पाहुण्या या नात्याने मीनाताई बेनके बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात प्रत्येक खेळामध्ये पुढे आले पाहिजे अभ्यासा बरोबरच खेळामध्ये सुद्धा आपले नाव उज्वल केले पाहिजे. तसेच आपले नाव आणि आपल्या देशाचे नाव एका वेगळ्या स्तरावर प्रतिपादन केले.

त्यानंतर मीनाताई बेनके यांच्या हस्ते पुरस्कार प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले या प्रसंगी सूर्यकांत मोहरे यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24