*रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेले “शिवराज्याभिषेक चे भव्य दिव्य चित्र”.*
“राजा” या शब्दाला अर्थ प्राप्त करून देणारा, एक नरशार्दुल संग्रामसिंहाचा “शिवराज्याभिषेक सोहळा”
याच सोहळ्याचे 350 वर्ष पुर्ती निम्मित, रांगोळी कलाकार *अजित औरवाडकर* यांनी रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेले “शिवराज्याभिषेक चे भव्य दिव्य चित्र”.
यांनी साकारले 3 फुट बाय 6 फूट आकाराचे रांगोळी साकारून मानाचा मुजरा अभिवादन केले आहे . सदर रांगोळी राहत्या कलारत्न बिल्डिंग नाझर कॅम्प येळुर रोड (ज्योती फोटो स्टुडिओ ) बाजूला वडगाव येथे आहे तरी सर्व नागरिक व शिवभक्तांनी येवून पाहून जावे दि. 12 तारखे पर्यंत खुले आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत यावे . रांगोळी रेखाटण्या साठी 36 तास लागले आहेत . रांगोळी साठी लेक कलारचा वापर केला आहे.