29 मार्च रोजी शनी पालट
शनिवार दि. 29 मार्च रोजी शनी पालट होणार असून त्या निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता आणि दुपारी एक वाजता तैलभिषेक करण्यात येणार आहेत. शनी शांती, तीळ होम आणि लघुरुद्र देखील मंदिरात करण्यात येणार आहेत. संपूर्ण दिवसभर मंदिरात प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. भक्तांनी शनिवारी मंदिरात देवाचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंदिराचे पुजारी आणि ट्रस्टी प्रकाश अध्यापक यांनी कळविले आहे.
D Media 24 > Devotional > *29 मार्च रोजी शनी पालट*
*29 मार्च रोजी शनी पालट*
Deepak Sutar27/03/2025
posted on


Leave a reply