This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Devotional

*ह.भ.प.श्री.धर्माचार्य महेंद्र महाराज मस्के पुसतकर आळंदी यांचे सुश्राव्य असं कीर्तन*

*ह.भ.प.श्री.धर्माचार्य महेंद्र महाराज मस्के पुसतकर आळंदी यांचे सुश्राव्य असं कीर्तन*

बेळगाव: येथे कांगली गल्ली नारायणी मंडळाच्या वतीने उद्या दिनांक 9/10/2024  बुधवार सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये ह.भ.प.श्री.धर्माचार्य महेंद्र महाराज मस्के पुसतकर आळंदी यांचे सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे. तेव्हा बेळगाव जिल्ह्यातील आणि प्रांतातील सर्व वारकरी हिंदुनिष्ठ बांधवांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा श्री महेंद्र महाराज मस्के हे प्रखड हिंदुत्ववादी व्यक्ती म्हणून महाराष्ट्रभर प्रचलित आहेत.

संघर्षमय त्यांच्या जीवनाचा प्रवास भीष्म पितामह पूज्य निवृत्ती महाराज वक्ते त्यांचे ते शिष्य आहेत महाराष्ट्रात देव देश धर्म गोसेवा संप्रदायावरची अतिक्रमण अशा अनेक विषयावरती ते प्रखर वक्तव्य करतात भारतीय संस्कृतीचा होत चाललेला रास याबद्दल ते प्रभावी असं वकृत्व करतात ते राष्ट्रीय वारकरी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आहेत वंदे गोमातरम टेरिचेबल ट्रस्ट ऑल इंडिया नई दिल्लीचे ते सल्लागार आहेत अनेक पदांनी ते अलंकृत आहेत असं व्यक्तिमत्व आपण सगळ्यांनी त्यांना ऐकावं.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24