This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Sports

*18 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी २०२४ उत्साहात पार*

*18 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी २०२४ उत्साहात पार*
D Media 24

*18 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी २०२४ उत्साहात पार*
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या वतीने 18 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित केले होते व रोड रेस आदर्श स्कूल शाहपुर येथे आयोजित केले होते या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हातील सुमारे 150 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत या स्पर्धेचा उद्घघाटन व पारितोषिक वितरण समारंभ डॉ माधव प्रभू अध्यक्ष प्यास फाउंडेशन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी ज्योती चिंडक,सुर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येलूरकर स्केटर्स व पालक मोठया प्रमाणात उपस्थीत होते
*विजेता स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे*
*क्वाड विजेते स्पर्धक खालील प्रमाणे*

५ ते ७ वर्षाची मुले
श्र्लोक चौगुले १ सुवर्ण ,१ रौप्य
प्रीतम बागेवाडी १ रौप्य,१ सुवर्ण

५ ते ७ वर्षाच्या मुली
सोनम धामणेकर २ सुवर्ण

७ ते ९ वर्षाची मुले
वीर मोकाशी ३ सुवर्ण
दियान पोरवाल २रौप्य १ सुवर्ण
श्लोक भोजनवर २ रौप्य
अनमोल चौगुले ३ कांस्य
हर्ष जाधव १ कांस्य

७ ते ९ वर्षाच्या मुली
दीशना चपरबंडी ३ सुवर्ण

९ ते 11 वर्षाची मुले
आर्या कदम ३ सुवर्ण
सर्वेश कुंभार २ रौप्य,१ सुवर्ण
रचीत नागंरे १ कांस्य,२ रौप्य

९ ते ११ वर्षाच्या मुली
प्रांजल पाटील २ सुवर्ण,१ रौप्य
आराध्या पी १ रौप्य,२ सुवर्ण
ऋत्रा दळवी २ कांस्य,१रौप्य
स्वरा सामंत १ रौप्य,२ रौप्य

११ ते १४ वर्षाची मुले
भव्य पाटील २ सुवर्ण ,१रौप्य
सत्यम पाटील १ रौप्य,२ सुवर्ण
कुलदीप बिर्जे १ कांस्य,१ रौप्य
सर्वेश पाटील ३ कांस्य
उत्कर्ष १ कांस्य

११ ते १४ वर्षाच्या मुली
आनघा जोशी ३ सुवर्ण
प्रतीक्षा वाघेला १ रौप्य,१ सुवर्ण,१
कांस्य
स्वराली राजपूत 1 कांस्य २ रौप्य

१४ ते १७ वर्षाची मुले
सौरभ साळोखे ३ सुवर्ण
श्री रोकडे २ रौप्य,१ सुवर्ण
सिद्धार्थ पाटील २ कांस्य,१ रौप्य
शल्य तारलेकर १ रौप्य,१ कांस्य
आदित्य पत्तार १ कांस्य

१४ ते १७ वर्षाच्या मुली
जानवी तेंडुलकर ३ सुवर्ण

१७ वर्षावरील मुले
ऋषीकेश ३ सुवर्ण

१७ वर्षखालील मुली
विशाखा फुलवाले ३ सुवर्ण

*इनलाईन स्केटिंग विजेते स्पर्धक खालील प्रमाणे*

५ ते ७ वर्षाची मुले
जोईल कारवालो २ सुवर्ण

७ ते ९ वर्षांची मुली
आरोही शिलेदार ३ सुवर्ण
कियारा जाधव १ सुवर्ण ,२ रौप्य
ओवी पाटील २ रौप्य, १कांस्य

९ ते ११ वर्षाची मुले
आरशाण माडीवाले ३ सुवर्ण
वेदांत तोडकर १सुवर्ण

९ ते ११ वर्षाच्या मुली
अमिषा वेर्णेकर ३ सुवर्ण
राही निलाज १ सुवर्ण,२ रौप्य
स्वरा दोडमनी १ रौप्य,२ कांस्य
भावना पाटील २ कांस्य

११ ते १४ वर्षाची मुले
अवनीश कामंननवर ३ सुवर्ण
रुद्रा तोरसकर १ सुवर्ण,१ रौप्य
प्रीतम निलाज १ सुवर्ण,२ रौप्य
क्रिश्णा राठोड १ रौप्य,१ कांस्य
जयेश माळी १ सुवर्ण,१ रौप्य,१ कांस्य

१४ ते १७ वर्षाची मुले
लुकेमान शेख ३ सुवर्ण

१४ ते १७ वर्षाच्या मुली
करुणा वाघेला ३ सुवर्ण

*दिवांग व परा स्केटर्स मेडल विजेते स्पर्धक*
सई पाटील 2 सुवर्ण
तीर्थ पाचापुर 2 सुवर्ण
सिद्धार्थ काळे 2 सुवर्ण
विराज पाटील 2 सुवर्ण
स्वयंम पाटील 2 सुवर्ण

*फ्री स्टाईल आणि स्केटिंग चे विविध प्रकार विजेते स्पर्धक*
हिरेन राज २ सुवर्ण
अथर्व हडपद २ रौप्य
द्रीष्टी अंकले २ सुवर्ण
अवणीश कोरिशेट्टी २ सुवर्ण
जयध्यान राज २ सुवर्ण
उज्वल साई २ रौप्य
रश्मिता अंबिगा २ सुवर्ण
अभिषेक नावले १ सुवर्ण
देवेण बामणे १ सुवर्ण,१ रौप्य
साईराज मेंडके २ सुवर्ण
विराज गावडे १ सुवर्ण
अमेय याळगी २ सुवर्ण
खुशी आगशिमनी २ सुवर्ण

*रोलर डरबी टीम सुवर्ण पदक विजेते स्पर्धक*
शेफाली शंकरगौडा खुशी घोटिवरेकर
अनुष्का शंकरगौडा शर्वरी दड्डीकर
अनवी सोनार सई शिंदे मुदालसिका

या स्पर्धेसाठी सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,योगेश कुलकर्णी विठ्ठल गगणे , सोहम हिंडलगेकर,स्वरूप पाटील,विशाल वेसने, सक्षम जाधव,गणेश दड्डीकर,तुकाराम पाटील, जाफरउल्ला माडीवाले व ईतरानी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत…


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.