This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बी .के .मॉडेल हायस्कूल मध्ये ‘जागतिक योग दिवस’*

*बी .के .मॉडेल हायस्कूल मध्ये ‘जागतिक योग दिवस’*
D Media 24

बी .के .मॉडेल हायस्कूल मध्ये ‘जागतिक योग दिवस’

बी के माॅडेल हायस्कूल मध्ये जागतिक योग दिवसाचे अवचित्त साधून मुलाना योगाचे महत्व कळण्यासाठी वेगवेगळे योगाचे प्रकार करवून घेण्यात आले व दररोज आपण योगासने करावे व निरोगी रहावे असा संदेश योगदिवसा निमित्त देण्यात आला . या कसरती मध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी मुख्याध्यापिका श्रीमती शैला चाटे सर्व शिक्षक वर्ग यानीही भाग घेतला . शाळेचे क्रिडा शिक्षक श्री उमेश कुलकर्णी व N C C अधिकारी श्री रवी घाटगे यानी विशेष परिश्रम घेतले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply