बेळगांव:जागतिक हॅंडीकॅप थ्रो बोल चॅम्पियन स्पर्धेत बेळगावचे दोन खेळाडूंनी आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करत उपांत्यपूर्व फेरी पर्यंत जाऊन आलेल्या स्पर्धकांचा विजेचा स्पोर्ट्स करून सन्मान करण्यात आला. ही स्पर्धा इजिप्त मधील कायरो येथे १७ ते २१ सप्टेंबर रोजी मध्ये पार पडली. या जागतिक चॅम्पियन मध्ये 8 देशांच्या सहभाग घेतला होता. अपंग थ्रो बोल चॅम्पियन स्पर्धेत कर्नाटक मधून विश्वास फाउंडेशनचे खेळाडू बसप्पा सुंदोळी वय २९, राहणार अंजनेय नगर बेळगांव,सिद्धाप्पा पटगुंडी २७ राहणार कोन्नुर गोकाक यांनी भारतीय संघातून सहभाग घेतला होता.
त्यांच्या कार्याची प्रशंशा करत आहे विजेता स्पोर्ट्स चे मालक निवृत्त सैनिक चंद्रकांत कडोलकर यांनी बसप्पा सुंदोळी,सिद्धाप्पा पटगुंडी पुष्पगुच्छ व आर्थिक सहाय्य करून त्यांचा सन्मान केला.