This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*निट्टूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार*

*निट्टूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार*
D Media 24

निट्टूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

 

निट्टूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात नरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पी डी ओ व क्लार्क यांच्यावर रोजगार महिलांनी केला आहे.

गेल्या 3 वर्षापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील महिला काम करत आहेत. पण 3 वर्षापासून 150 हून अधिक महिलांचा पगार न झाल्याने आज महिला कामगारांनी निटूर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला व आमचा पगार लवकरात लवकर करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी महिलांनी दिला.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा गुरव बोलताना म्हणाले की पी डी ओ यांना अनेक वेळा तक्रार देऊन देखील यासंदर्भात यासंदर्भात कोणतीही हालचाल त्यांनी केले नाही कारण त्यांनीही या सर्व महिलांचे पैसे त्यांनी परत करावे व अन्यथा त्या दोघांनाही त्या पदावरून हटवले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply