This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सावधान विनापरवाना बॅनर पोस्टर लावताय :केली जाणार दंडात्मक कारवाई*

*सावधान विनापरवाना बॅनर पोस्टर लावताय :केली जाणार दंडात्मक कारवाई*
D Media 24

सावधान विनापरवाना बॅनर पोस्टर लावताय :केली जाणार दंडात्मक कारवाई

बॅनर पोस्टर्स लावताय तर मग तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे कारण आता परवानगी न घेता बॅनर पोस्टर लावल्यास गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांनी दिला आहे.

आता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत असेच जर रस्त्यावर किंवा कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर्स बॅनर्स दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी सूचना निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी झालेल्या व्हिडिओ संभाषणात बोलताना हा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर मतदारांना भेटवस्तू सामूहिक भोजन अमिष दाखविण्यास सक्त मनाई केली आहे .जर असे आढळून आल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply