बेळगांव:श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज प्रिन्सिपल चीफ कमिशनर सेंट्रल GST आणि सेंट्रल एक्साईज बेंगलोर विभागाचे अधिकारी श्री प्रमोद कुमार अग्रवाल यांची हस्ते मंदिरामध्ये विशेष रुद्रभिषेक करून मंगलआरती करण्यात आली यावेळी श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्ट वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
त्यावेळी त्यांनी मंदिरामध्ये झालेल्या कामांचे व मंदिर मंदिरामध्ये चालत असलेल्या सर्व धार्मिक विधींचे व इतर कार्यक्रमांचे विशेष कौतुक केले यावेळी मंदिराचे ट्रस्टी अविनाश खणुकर अभिजित चव्हाण राकेश कलघडगी अजित जाधव दौलत साळुंखे संजय मनगुतकर व मंदिराचे सेवेकरी तानाजी मुतकेकर विलास पाटील मंजू भट आदी उपस्थित होते.