This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

विश्वकर्मा सेवा संघाने घेतली महांतेश कवटगीमठ यांची भेट

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विश्वकर्मा सेवा संघाने घेतली महांतेश कवटगीमठ यांची भेट

 

माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांची भेट विश्वकर्मा सेवा संघाने घेतली. आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

 

 

 

यावेळी विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश लोहार आणि उपाध्यक्ष बाळू तसेच कमिटी सदस्य राजू सुतार, मारुती सुतार, राजू सुतार यांनी विश्वकर्मा सेवा संघाचा अडीअडचणी तसेच संघाच्या समस्या महांतेश कवटगीमठ यांना सांगितल्या.

 

 

त्याचबरोबर विश्वकर्मा समाजाच्या कल्याणाकरिता आणि समाजाच्या प्रगती करिता आपण हातभार लावावा अशी मागणी त्यांच्याकडे केली. तसेच विश्वकर्मा सेवा संघ नूतन वास्तू निर्माण साठी आपण देणगी देऊन मदत करावी अशी विनंती देखील विश्वकर्मा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

 

 

यावेळी महांतेश कवटगीमठ यांनी आपण जमेल तितकी मदत देऊ असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित पदाधिकाराने त्यांचे आभार मानले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now