This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हिंदू कार्यकर्त्यांची हत्या खपवून घेतली जाणार नाही विश्व हिंदू परिषद बजरंग दल निपाणी अजित पारळे यांचा इशारा*

*हिंदू कार्यकर्त्यांची हत्या खपवून घेतली जाणार नाही विश्व हिंदू परिषद बजरंग दल निपाणी अजित पारळे यांचा इशारा*
D Media 24

*हिंदू कार्यकर्त्यांची हत्या खपवून घेतली जाणार नाही विश्व हिंदू परिषद बजरंग दल निपाणी अजित पारळे यांचा इशारा*

 

हिंदू संघटना, त्यांचे कार्यकर्ते आणि हिंदू नेत्यांवर हल्ले आणि हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ८ जानेवारी २०२३ रोजी आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील लोवीरपुरा येथे शंभू कैरी या १६ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची एका जिहादीने निर्घृणपणे चाकू भोसकून हत्या केली. गेल्या २ वर्षात केवळ बजरंग दलाच्या ९ कार्यकर्त्यांची हत्या झाली असून ३२कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत.
नुकतीच दिल्लीत घडलेली घटनाही चिंता वाढवणारी आहे, ज्यात दोन मारेकरी आहेत एका हिंदूची निर्घृण हत्या केली आणि त्याचे ३२ तुकडे केल्यावर अनेक हिंदू नेतेही त्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले जात आहे तरी केंद्र सरकारने लवकरात लवकर गुन्हेगारांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत जगभर जन आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल व येणाऱ्या संकटाला भारतीय न्यायव्यवस्था व केंद्र सरकार कारणीभूत ठरेल. असा इशारा संघटनेच्या मार्फत देण्यात आला.
निवेदन देतेवेळी श्री वीरुपक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश परमपूज्य प्रणालींग स्वामीजी अजित पारळे यांच्या हस्ते तहसीलदार कार्याला निवेदन दिले.
या वेळी सुचित्रा ताई कुलकर्णी,युवराज जाधव,प्रवीण चव्हाण,अमोल चेंडके,सचिन जाधव, सागर श्रीखंडे ,विनायक पावले,अजित पाटील,श्रीनिवास पोवार,सुमित जाधव,केशव कराळे,रोहन पोवार,आशिष वाघमोडे,शुभम गिरी, व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, बोलो भारत माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा विजय असो, अशा घोषणा देऊन परिसरात दणाणून सोडला.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply