११४९/A, सिद्धी विनायक बिल्डिंग, सराफ गल्ली, शहापूर येथील रहिवासी विमल गुंडू नंडगडकर वय 85 यांचे दिनांक 05/08/2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत यात्रा मंगळवार दिनांक 06/08/2024 रोजी सकाळी 9.30 वाजता सराफ गल्ली येथून निघणार आहे .
*अंत्य विधी शहापूर स्मशान भूमी येथे होणार आहे.*
रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.
D Media 24 > Local News > *विमल गुंडू नंडगडकर यांचे निधन*
*विमल गुंडू नंडगडकर यांचे निधन*
Deepak Sutar06/08/2024
posted on
Leave a reply