विजय भीमराव नाईक यांचे निधन
चव्हाट गल्ली येथील रहिवासी निवृत्त जवान विजय भीमराव नाईक वय 46यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात वडील, तीन भाऊ दोन बहिणी पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. यांची अंत्ययात्रा चव्हाट गल्ली येथील राहत्या घरापासून सकाळी दहा वाजता निघणार आहे. तसेच रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.
Hey just wanted to give you a quick heads up and let you know a few of the pictures aren’t loading properly. I’m not sure why but I think its a linking issue. I’ve tried it in two different browsers and both show the same results.
you are really a good webmaster. The site loading speed is amazing. It seems that you’re doing any unique trick. In addition, The contents are masterpiece. you’ve done a magnificent job on this topic!