बेळगांव नामदेव शिंपी समाजतील प्रतिष्ठित समाज बांधव,समाजाचे अध्यक्ष ,जायंट्स मेन चे माजी संचालक श्री अजित कोकणे यांचे काका वसंत गणपतराव कोकणे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दु:ख निधन झाले.अंत्यविधी सांयकाळी 5.वाजता भोई गल्ली येथुन सदाशिव नगर स्मशान भुमी येथे होणार आहेत.
D Media 24 > Local News > *वसंत गणपतराव कोकणे यांचे निधन*