This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*श्री सिध्दी विनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*

*श्री सिध्दी विनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*
D Media 24

बेळगांव:नेहरूनगरच्या बुरुड कॉलनीतील श्री सिद्धी विनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज श्री सिद्धी विनायक गणेशोत्सव युवक मंडळच्या वतीने गणहोम व पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शशांक तेरदाळ व चेतन कजागर, अभिषेक लकुंडी, राहुल कांबळे, सिद्धप्पा नेसरीकर, प्रकाश, लोकेश बेटागेरी, राजू नेसरीकर, आकाश हाजागोळकर, मनोज नेसरीकर आदींनी पूजेकरिता सहभाग घेतला .


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply