This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

मुतगे येथे विविध स्पर्धांचे आयोजन

D Media 24

मुतगे येथे विविध स्पर्धांचे आयोजन

मुतगे वार्ताहर- शिवाजी नगर आणि दत्त नगर मुतगे यांच्या सयुंक्त विद्यमाने रविवार दि 29 जानेवारी रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

रेकॉर्ड् डान्ससाठी प्रथम 7000, द्वितीय 5000 आणि उत्तेजनार्थ, वेशभूषासाठी 3000, 1500 आणि उत्तेजनार्थ, संगीत खुर्ची 2500, 1500 आणि उत्तेजनार्थ, रांगोळी स्पर्धा 3000, 1500 आणि उत्तेजनार्थ, मटके फोडसाठी 2000, 1500 आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे असणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक मनोहर कडेमनी, व्यासपीठाचे उदघाटक आर एम चौगुले, शिवप्रतिमा पूजन सुनिल अष्टेकर, ग्रा पं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि विविध संघ संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी 9740230540 7829951999 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply