एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि रिटेल क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अॅपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमी बेळगाव दर्जेदार प्रशिक्षण घेऊन अनेक विद्यार्थांची ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून बंगलोर विमानतळासाठी BIAL ग्राउंड हँडलिंगसाठी स्थान मिळविले आहे .
योगेश लोहार आणि सौरभ गडकरी असे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.त्यामुळे आज या दोघांचाआणि त्याच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. इनामदार ( अस्थिव्यंगतज्ज्ञ), विनोद बामणे व्यवसाय भागीदार अॅपटेक बेळगाव), सौ ज्योती बामणे ( एम. डी श्री सरस्वती इन्फोटेक) आणि प्रकाश पाटील (शाखा व्यवस्थापक) उपस्थित होते .
I too believe thus, perfectly pent post! .
I just could not leave your site before suggesting that I actually enjoyed the standard info an individual supply on your guests? Is gonna be again continuously to inspect new posts
Keep up the superb piece of work, I read few posts on this internet site and I think that your weblog is really interesting and holds lots of great information.