This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*पत्रकार ब्लॅकमेल करत असल्याची घटना उघडकीस*

*पत्रकार ब्लॅकमेल करत असल्याची घटना उघडकीस*
D Media 24

पत्रकार ब्लॅकमेल करत असल्याची घटना उघडकीस

आयुष फेडरेशन ऑफ इंडिया च्या सदस्यांना काही पत्रकार ब्लॅकमेल करत असल्याची घटना उघडकीस आली आहे.

त्यामुळे आयुष फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी उपायुक्तांना प्रकाराबाबत अज्ञात व्यक्तीबद्दल तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक यांना सुद्धा करणारा असून त्या संबंधित प्रत त्यांनी पोलीस अधीक्षकांना देखील पाठविले आहे.

त्यांनी या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की बेळगावच्या सभोवतालच्या शहर आणि जवळपासच्या खेड्यांमध्ये काही नागरिकांचा गट फिरत आहे ते व्यक्ती मीडियाशी संबंधित आहेत आणि क्लिनिकची तपासणी करत आहेत.

त्या व्यक्ती एचडीओ कार्यालयाने सर्वेक्षण आणि तपासणीसाठी पाठवले असल्याचा दावा करत आहेत त्यांची नावे बिलाल जमादार आणि राजशेखर पाटील असे असून त्यांचे काळा रंगाचे वाहन क्रमांक के ए 24 एम 82 24 असे आहे.

तरी या संबंधित व्यक्ती आयुष फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांना ब्लॅकमेल करत असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply