*सुहास निंबाळकर यांचा सत्कार*
बेलगाम मधील प्रसिद्ध योग जलतरणपट्टू व अक्वा डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष सुहास निंबाळकर यांचा १५ ऑगस्ट निमित्त विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी केलेल्या जलयोगाची दखल नुकतीच परफेक्ट बुक ऑफ रेकॉर्ड नी घेतली होती.बेळगाव शहराचे आयुक्त अशोक दुड्डगुंडी व बेळगाव शहराचे महापौर सविता कांबळे यांचे शुभ हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण नगरसेवक जयंत जाधव, गिरीश धोंगडी,नितीन जाधव,विनायक आर्कसलि व इतर सदस्य उपस्थीत होते