This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महसूल अधिकाऱ्यांची प्रकृती यामुळें बिघडली*

*महसूल अधिकाऱ्यांची प्रकृती यामुळें बिघडली*
D Media 24

महसूल अधिकाऱ्यांची प्रकृती यामुळें बिघडली

डेप्युटी कमिशनर महसूल अधिकारी रेशमा तालीकोटी यांनी आज गोवावेस येथील महसूल कार्यालयाला सप्राईज व्हिजीट दिली यावेळी महसूल अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी सकाळी सव्वादहा वाजता बैठक पार पडली त्यानंतर या बैठकीत महसूल अधिकारी श्रीकांत इराळे यांची प्रकृती बिघडली.

त्यामुळे त्यांना येथील वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेशमा तालीकोटी यांनी सप्राईज विजिट दिल्यानंतर तर या भेटीदरम्यानच श्रीकांत इराळे यांची हाई बी पी होऊन ते अस्ताव्यस्त झाले त्यानंतर त्यांना वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सकाळी आठ ते संध्याकाळी आठ अशा महसूल विभागाचे कामकाज चालते. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त कामे या विभागाकडून करून घेतली जातात.

त्याचबरोबर कोणत्याही सुट्टीशिवाय त्यांना कामे लावली जातात. त्यातच जादाची एक्स्ट्रा चार कामे सुद्धा त्यांना लावली जात असल्याने महसूल कर्मचाऱ्यांवर चा बोजा वाढला आहे.

क्षमतेपेक्षा जास्त कामे करून घेतली जात असून यामुळे अनेक जण आपली नोकरी जाऊ नये याकरिता काम करत आहे त्यातच आज तालीकोटी यांनी सप्राईज व्हिजिट दिली असल्याने महसूल अधिकारी श्रीकांत इराळे यांची प्रकृती बिघडले असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply