This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*शेतातील मोटर चोरी करणाऱ्या चोरट्यांना गावकऱ्यांनी दिला चोप*

*शेतातील मोटर चोरी करणाऱ्या चोरट्यांना गावकऱ्यांनी दिला चोप*
D Media 24

शेतातील मोटर चोरी करणाऱ्या चोरट्यांना गावकऱ्यांनी दिला चोप

सध्या गावात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत चोर शेतात असलेल्या कालव्यात टाकलेली मोटार देखील चोरत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे

अशीच घटना विजापूर जिल्ह्यातील सैनिकी तालुक्यातील बांदल गावात घडली आहे. येथील असलेल्या कालव्याजवळ हा सर्व प्रकार घडला असून कालव्यात शेतकऱ्यांनी सोडलेली मोटार चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देखील दिली आहे.

आणि चोर मोटार चोरी करत असताना येथे असलेल्या स्थानिक नागरिकांनी चोरट्याला पकडून बांधून ठेवले मात्र यापैकी एक चोरटा फरार झाला आहे.

तसेच गावकऱ्यांनी या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर सिंदगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply