This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सोडवायला गेला भांडण : आणि झाला भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू*

*सोडवायला गेला भांडण : आणि झाला भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू*
D Media 24

सोडवायला गेला भांडण : आणि झाला भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

धारवाड तालुक्यातील कोटूर गावातील ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रवीण कम्मार यांची काल रात्री उशिरा यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकारे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहे.

प्रवीण कम्मार हे भाजप नेते आहे भांडण सोडविण्यास गेलेल्या या नेत्याची हत्या झाली असल्याने पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत चौकशी हाती घेतले आहे.

राजकीय वादातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही माहिती समजताच आमदार अमृत देसाई केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रुग्णालयात धाव घेऊन भेट घेतली आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.

कोटूर गावात मध्ये या घडलेल्या घटनेने सर्वत्र शांतता पसरली असून यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोकेश जगलासर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply