बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या वतीने भव्य स्केटिंग स्पर्धा चे आयोजन *रविवारी दिनांक 4 मे 2025* *रोजी सायंकाळी 4 वाजता* ऐहतासिक राजहंस गड किल्ला वर करण्यात आले असून ही स्पर्धा विविध गटात होणार असून विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.https://dmedia24.com/tararani-high-school-class-x-results-77/
तरी ह्या स्पर्धेत सहभागी स्केटर्सचां उत्साह व मनोबल वाढवण्यासाठी जास्त संख्याने उपस्थित रहावे असे आयोजका कढून आवाहन करण्यात आले आहे….