स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची आज होणार निवडणूक
महापालिका स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार स्थायी समितींची नेमणूक करण्यात आली असून आता अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे.
यापूर्वी भाजप आणि काँग्रेस या दोघांनी युती करून ही निवडणूक बिनविरोध केली. पाच व दोन या फॉर्म्युल्यानुसार सर्व स्थायी समित्यांची निवड करण्यात आली आहे.
चारही स्थायी समित्यांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे अध्यक्षही भाजपचाच होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी महापौर शोभा सोमणाचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ही निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
I am really impressed together with your writing talents as well as with the format in your weblog. Is that this a paid subject matter or did you customize it yourself? Either way keep up the nice high quality writing, it’s rare to look a great weblog like this one nowadays!